गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ 
सालिगाव पठार, सालिगाव, बार्डेझ, गोवा

बायंगिणी येथे प्रस्तावित 100 टीपीडी एकात्मिक 
(एस डब्ल्यू एम एफ)

झपाट्याने होणारे शहरीकरण व विकासामुळे तिसवाडी व फोंडा तालुक्यात निर्माण होणारा वाढता कचरा हाताळण्यासाठी बायंगिणी, तिसवाडी येथे 100 टीपीडी एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे, जो गोव्याच्या मध्य विभागाला म्हणजेच तिसवाडी व शेजारच्या तालुक्याला पूरक ठरेल.

सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे.
डिझाइन आणि देखभाल Awzpact Technologies & Services Pvt. Ltd द्वारे केली जाते.
Last Updated on: August 6, 2025
453889
Total
Visitors
linkedin facebook pinterest youtube rss twitter instagram facebook-blank rss-blank linkedin-blank pinterest youtube twitter instagram